कायद्याची प्रश्नोत्तरे १

प्रश्न- वडिलोपार्जित संपत्ती आपल्या सहीशिवाय इतर कोणी विकू नये यासाठी कोठे अर्ज द्यावा लागतो?

उत्तर- वडिलोपार्जित संपतीचे रेकार्ड मध्ये आपले नाव समाविष्ट असेल तर ती तुमच्या संमतीशिवाय विकता येणार नाही . सर्व प्रथम तुम्ही संबंधित (मयत वडील) यांचे कायदेशीर वारस असले तर त्याची कागदपत्रे घेवून तहसीलदार तलठी या कार्यालयात जाऊन अर्ज दाखल करा. संपत्तीचे रेकार्ड ऑप राईट (७,१२) वर तुमचे नावाची नोंद असली पाहिजे. तसे करायचे राहून गेले असेलतर दुय्यम निबंधक (खरेदी विक्री) कार्या्लय तालुक्याचे ठिकाणी असते. तिथे अर्ज देवून पोहोच घ्यावी. संबधित नातेवाईक अशी मालमता विक्री करण्यचे प्रयत्नात असेल तर त्यास प्रत्यक्ष व स्थानिक वर्तमानपत्रात जाहीर नोटीस द्यावी. गावतलाठी कार्यालय इथे अर्ज द्यावा .

Comments

Popular posts from this blog

दत्तक कायदा

कायद्याची प्रश्नोत्तरे २