कायद्याची प्रश्नोत्तरे ३

 २७९,   ३३७,   ३३८ ही कलमे कशाची आहेत?

भारतीय दंडविधान साहिता कलम 279- सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन हाकणे किंवा सवारी करणे. कलम 337- इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृतीने दुखापत पोहोचवणे.कलम 338 इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृतीने जबर दुखापत पोहोचवणे.

वरील तीनही कलमाअंतर्गत जामीन मिळू शकतो अटक होण्याची शक्यता नाही कोर्टात जाताना जामीनदार व त्यासोबत योग्य ती कागदपत्रे बरोबर घेऊन जाणे.
 वकिलांचा सल्ला घेणे इष्ट...

Comments

Popular posts from this blog

कायद्याची प्रश्नोत्तरे २

दत्तक कायदा